Monday, September 01, 2025 05:28:00 PM
तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांच्या मृत्यूबाबत ससूनमधील तज्ज्ञांचे अहवाल लवकरच ससून रुग्णालयाचे डीन एकनाथ पवार यांना सादर केले जातील.
Ishwari Kuge
2025-04-16 15:46:00
काँग्रेस नेत्याने केलेल्या आरोपांवर मंगेशकर कुटुंबाने तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. खरं तर, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला दाखल न केल्याने तिचा मृत्यू झाला होता.
Jai Maharashtra News
2025-04-12 19:03:54
पुणे प्रकरणात डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात कारवाई होऊ शकते. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलली जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Apeksha Bhandare
2025-04-09 18:59:37
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराच्या विलंबामुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Samruddhi Sawant
2025-04-07 13:19:03
शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना, त्यांनी ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांना भेटून घटनेची गंभीर दखल घेतली.
2025-04-05 21:48:22
पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे, आणि ईश्वरी उर्फ तनिषा सुशांत भिसे यांचा वेळीच उपचार न झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
2025-04-05 19:28:04
भाजपचे आमदार अमित गोखले यांचे पीए असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा गुरुवारी मृत्यू झाला. या प्रकरणी, दीनानाथ रुग्णालयाने मोठी अपडेट दिली. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
2025-04-05 15:48:59
तनिषा भिसे यांच्या मृत्यूमुळे अडचणीत आलेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने आज महत्त्वपूर्ण निर्णय घेत इमर्जन्सी रुग्णाकडून कुठलीही अनामत रक्कम जमा करुन घेतली जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
2025-04-05 14:15:44
दिन
घन्टा
मिनेट